सेवा शुल्क

विषय:-दिनांक १ ऑगस्ट २०२५ पासून NEFT/RTGS, SMS, MINIMUM ACCOUNT BALANCE, STATEMENT व इतर करिता चार्जेस आकारणेबाबत.

महाशय,

वरील विषयास अनुसरून,दि. २०/०६/२०२५ रोजीचे मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवेसाठी व्यवहारावर आकारण्यात येणारे शुल्क हे खालील प्रमाणे आकारण्यात यावे.

1. NEFT/RTGS करिता-

रुपये चार्जेस
१ ते ४९९९९.९९ ५ रुपये
५०००० ते १९९९९९.९९ १० रुपये
२००००० ते व त्यापेक्षा जास्त २० रुपये

ज्या संस्था चालू ठेव खाते वर कमीतकमी शिल्लक रुपये २५,००० /- व व्यक्ती चालू ठेव खात्यावर शिल्लक रुपये ५,०००/- कायम असतील त्यांना NEFT/RTGS चार्जेस आकरण्यात येव नये.

2. Statement करिता सर्व खातेस प्रती पान- ५ /-रुपये आकारले जातील.

3. खातेदारांनी चालू खातेवरती रुपये १०००/- व बचत खातेवरती रुपये ५००/- कमीतकमी ठेवणे बंधनकारक आहे. अन्यथा दर सहामाही खालील चार्जेस आकारली जातील.

चालू खातेस - रु. ५०/-

बचत खातेस - रु. २०/- (चेक आणि ए . टी .म. सेवा वापरकर्त्यास)

बचत खातेस - रु. १०/- (चेक व ए . टी .म. सेवा चालू नसल्यास)

4. एस.एम.एस. (SMS) करिता दर सहामाही रू. २५ /- आकारले जातील.

वरील सर्व सेवा शुल्कावरती १८% GST आकारण्यात येईल.

क्र. सेवा तपशील युनिट शुल्क + Gst (१८%)
1 किमान कमिशन डीडी/पे ऑर्डर प्रति हजार रु. २५.००
2 आवक चेक रिटर्न प्रति चेक ५०.००
3 डुप्लिकेट पासबुक प्रति पुस्तक ५०.००
4 लॉकर सुरक्षा ठेव   १००००.००
5 लॉकर भाडे लहान ७५०.००
    मध्यम १०००.००
    मोठा १५००.००
6 एनओसी चार्जेस प्रत्येकी फॉर्म २०.००
7 चेक-बुक चार्जेस प्रति पृष्ठ २.००
8 लूज चेक चार्जेस प्रति पृष्ठ १०.००
9 stop पेमेंट चार्जेस प्रति पेमेंट ५०.००
10 RPAD (नोंदणी पोस्ट) प्रत्येकी एक ५०.००
11 कर्ज प्रोसिसिंग चार्जेस अ वर्ग सभासद रक्कम  
    २५०००.०० ५००.००
    २५००१ ते १००००० ७५०.००
    १००००१ ते ५००००० १०००.००
    ५००००१ ते १०००००० ०.२५
    १०००००१ आणि त्यावरील ०.५०
12 कर्ज प्रोसिसिंग चार्जेस ब वर्ग सभासद रक्कम  
    २५०००.०० ७५०.००
    २५००१ ते १००००० १०००.००
13 सिबिल रिपोर्ट चार्जेस प्रति व्यक्ति ३००.००